आम्ही तुमच्या पिशवीत मावतच न्हायी ! Amhee Tumchya Pishwit Mawatach Nhayee!

Oct 21 2022
आम्ही तुमच्या पिशवीत मावतच न्हायी ! Amhee Tumchya Pishwit Mawatach Nhayee! Podcast artwork

एक विज्ञानवल्ली, विलक्षण विज्ञानसंवादक, प्रयोगशील अरुण देशपांडे. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यात अंकोली गावाच्या अलिकडे अरुण देशपांडे यांचे विज्ञानग्राम आहे. अर्बन आणि रुरल, म्हणजे शहरी आणि ग्रामीण यांचा मिलाफ साधणारी रुर्बन जीवनशैली आजच्या जगाला अंगीकारल्याशिवाय पर्याय नाही असे सांगणारे अरूण देशपांडे गेली कित्येक वर्ष एक विज्ञानसंवादक म्हणून विज्ञानाचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या विचारांना सामावून घेणारी पिशवी अजून तरी तयार झाली नाही. अरुण देशपांडे यांचे अनुभव एका पॉडकास्ट सिरीजच्या पिशवीत बसवण्याचा प्रयत्न.   Arun Deshpande is a passionate and experimenter science communicator. He has established ‘Vidnyangram’ near Ankoli village in Mohol taluka of Solapur district, Maharashtra. For many years as a science communicator Arun Deshpande has been promoting Science. He emphasizes on adopting the concept of ‘Rurban’ lifestyle which is a combination of Rural and urban lifestyle. His thoughts are really very practical and ahead of time that they are very difficult to fit in a fixed frame. This podcast is an attempt to fit Arun Deshpande’s experiences in a fixed frame.