A Marathi Podcast for literature, stories, articles. Afterall, Life is about discovering those magical moments... मराठी गोष्टी, कथा, कविता लेख वाचायची खूप इच्छा आहे पण कोणत्याही कारणाने ते जमतच नाही.. काही हरकत नाही! आपलं आवडतं साहित्य audio श्राव्य स्वरूपात ऐकुया. प्रेरक गोष्टी, सकारात्मक विचार वाटुया! #प्रेरणा घेऊया. "शब्दफुले Shabdaphule" या आपल्या #motivational podcast वर ! #marathi #marathipodcast #shabdfule #shabdaphule #shabdaphulepodcast #shabdaphulebysujata #shabd #podcast #storytelling #marathistory #SujataS #SujataSalvi #VoiceofSujata #Narrator_Sujata #Sujata_Salvi #शब्दफुले