आज च्या गोष्टीत सिंद बाद जाणार आहे Seagull आयलंड ला! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, सिंदबाद कसे काय नवीन संकटांना तोंड देतो?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message