भविष्यात आपण जमिनीखाली राहायला जाऊ का? BBC News Marathi


Episode Artwork
1.0x
0% played 00:00 00:00
Apr 12 2024 16 mins  

जगाची लोकसंख्या आठ अब्ज आहे आणि त्यात अर्ध्याहून अधिक लोक शहरांत राहतात. येत्या 25 वर्षांत शहरात राहणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात दिसेल. मग शहरातली वाढती गर्दी आणि हवामान बदलामुळे वाढलेली गर्मी यांचा सामना शहरं कसा करतील? त्यावर उपाय म्हणून जमिनीखाली शहरांचा विस्तार करण्याची योजना काहीजण आखत आहेत. खरंच असं शक्य आहे का? ऐका ही गोष्ट दुनियेची

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया