सोपी गोष्ट पॉडकास्ट : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा का निर्माण होतोय?


Episode Artwork
1.0x
0% played 00:00 00:00
Feb 12 2025 6 mins  

AI म्हणजे आर्टिफिशिलय इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा जगभरातला वापर वाढतोय. पण जितका AI वापर वाढतो तितका त्यासाठी अधिक पाण्याचा वापर केला जातो, हे फार कमी जणांना माहिती आहे. शिवाय सेमीकंडक्टर इंडस्ट्रीकडून मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जातं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पाण्याशी काय संबंध... AI च्या वापराचे निसर्गावर इतर कोणते परिणाम होतायत... आणि Sustainable AI म्हणजे काय?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे