Episode Artwork
1.0x
0% played 00:00 00:00
Feb 16 2024 12 mins  

आपण रोजच पाण्याने स्नान करतो, मग त्यात विशेष काय? कोणकोणती स्नानं असतात ते तर आज मी सांगणारच आहे. पण त्याबरोबर आणखी काही तरी सांगणार आहे. काय होतं, की हे स्नानोपचार घेण्यासाठी तुम्हाला कुठल्यातरी निसर्गोपचार केंद्रात जावं लागतं. तिथे सगळी साधनसामग्री असते, भरपूर आणि योग्य तपमानाचं पाणी असतं, हे उपचार शिकलेले उपचारक असतात. पण सर्वच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे आपल्याला घरी, उपलब्ध साधनांमध्ये, त्याच्या खालोखाल काही करता येईल का तेही आपण पाहाणार आहोत.

हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar

https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== नक्की सामील व्हा.

आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.