पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हार्ट अटॅकने मृत्यू ते सलग तीन दिवस बँकांना सुट्टी


Episode Artwork
1.0x
0% played 00:00 00:00
Mar 22 2024 8 mins  

१) मराठा आरक्षणानंतरही ‘एसईबीसी’ प्रमाणपत्राची प्रतीक्षाच

२) सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असल्याने ग्राहकांची होणार गैरसोय

३) IPL च्या पहिल्या डबल हेडरमध्ये दिल्ली- पंजाब आणि कोलकता- हैदराबाद भिडणार

४) पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हृदयविकाराने मृत्यू

५) इस्रोच्या 'पुष्पक' विमानाने रचला इतिहास!

६) IPL मध्ये खेळाडूंवर पडतो पैशांचा पाऊस; पण खर्च करण्यासाठी पैसा येतो कुठून?

७) लोकसभेसाठी उत्तर मध्य मुंबईतून राज बब्बर, स्वरा भास्करच्या नावाची चर्चा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे