Episode Artwork
1.0x
0% played 00:00 00:00
Aug 23 2022 12 mins  

सहज गप्पा मारता मारता या खोडकर मुलांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते . " आपण भुयार खणले तर ?" अन मग काय ? ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते काय काय उद्योग करतात याचे गमतीदार वर्णन या गोष्टीत आहे ..