बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi

Jun 05 2023
बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi Podcast artwork

प्रविण, अंबारी, सुहाना यांनी जगभरात नाव कमावलं आहे. मात्र या मोठ्या ब्रॅंड्सची निर्मिती झाली ती अगदी तुमच्या-आमच्यासारख्या माणसाच्या स्वप्नातून. त्या स्वप्नाचीच ही गोष्ट! स्व. हुकमीचंद चोरडिया व त्यांच्या पत्नीने ही बिकट वाट कशी यशापर्यंत नेली याची ही कहाणी त्यांच्याच सूनेच्या शब्दात ऐकताना व्यावसायिकांना प्रेरणा मिळेलच, पण प्रत्येक वाचकही भारावून जाईल! Pravin, Ambari and Suhana have made a name for themselves globally, But these big brands were built by the dream of someone, who was just a common man like us. This is the story of that dream. Listen to this story of Late Shri. Hukmichand Chordia and his wife, and they navigated around challenges to achieve success they had dreamt of. Written by their daughter-in-law, it will surely inspire the entrepreneurs and touch the hearts of listeners.